झाड तोडताय थांबा.. घरासमोरील,बांधावरील,शेतातील विना परवानगी झाड तोडल्यास होणार 50 हजार रुपयांचा दंड.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्यात विना परवानगी झाड तोडल्यास ५० हजार दंड […]