maharashtra

Showing 10 of 34 Results

सोयाबीन खरेदी केंद्र लवकरच होणार सुरू, सोयाबीन ला मिळाला प्रतिक्विंटल एवढा हमीभाव ,बघा सविस्तर किती दिवस राहणार खरेदी केंद्रे सुरू..??

    बुलढाणा प्रतिनिधी    केंद्र सरकारने महाराष्ट्र वकर्नाटक या दोन राज्यांमध्ये ३ महीन्यांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. नाफेड व एनसीसीएफद्वारे ही खरेदी केली […]

रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनास तुर्तास स्थगिती, शेतकरी महिलांच्या हस्ते उपोषण सोडले, ठोस निर्णय न झाल्यास १२ सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरणार.

    रामदास कहाळे/सिंदखेड राजा प्रतिनिधी   सिंदखेडराजा, (प्रतिनिधी ता.७) :-मातृतीर्थ सिंदखेड राजा तहसील समोर शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांचा आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसापासून […]

रविकांत तुपकरांची तब्येत प्रचंड खालावली ; कोमात जाण्याची दाट शक्यता,आंदोलनाचा चौथा दिवस.

    सिंदखेडराजा प्रतिनिधी   मातृतीर्थ सिंदखेड राजा तहसील समोर शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांचा आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसापासून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे […]

अजित पवारांना खुप मोठा धक्का.. आणखी एक मोठा नेता सोडणार अजित पवारांची साथ.

  कट्टा न्यूज नेटवर्क    अजित पवारांना खुप मोठा धक्का..महाराष्ट्र राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकाचा बिगुल वाजणार आहे . या याआधी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. खासदार शरद पवार […]

मेहकर मध्ये जिजामाता करिअर अकॅडमी उघडून, युवकांना सैन्यामध्ये भरती करून देण्याचे आमिष दाखवून केली कोट्यवधी रुपयांनी फसवणूक.

    कट्टा न्यूज / मेहकर प्रतिनिधी   बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे जिजामाता करिअर अकॅडमी (jijamata career academy mehkar) या नावाने बोगस अकॅडमी उघडून युवकांना सैन्य व पोलीस दलाचे भरतीपूर्व […]

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ मोबाईल टॉवर वरती चढून आंदोलन.

    नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी   शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सिंदखेडराजा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे.सोयाबीनच्या दरासंदर्भात व इतर मागण्याच्या संदर्भात या आंदोलनाला बळ यावे व सरकारला मागण्या मान्य […]

मुख्यमंत्री “लाडकी बहीण” योजनेचे पैसे कोणत्याही कर्जाच्या बदल्यात कापू नये -महाराष्ट्र शासन

    नारायणराव आरु पाटील/ प्रतिनिधी   मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रभर गाजलेल्या या योजनेला महाराष्ट्र सरकार मूर्त रूप देण्याच्या मानसिकतेत आहे. व लोकोपयोगी व कुटुंबात या योजनेचे पैसे कामी […]

लाडक्या बहिणी ला दीड हजार दिले मात्र शेतकरी दाजीं वर रडण्याची वेळ.

    राज्यात महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना लागू केली. व या योजनेसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन लाडक्या बहिणी च्या खात्यात दीड हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे […]

७० वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करून मृत शरीरावर 3 दिवस अत्याचार.

    महिलां वरील होणाऱ्या अत्याचारामुळे आधीच महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. दररोज महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी अत्याचाराच् घटना घडतच आहेत. अगदी तीन वर्षांच्या चिमुकली पासून तर वृद्ध महिला या अत्याचाराला […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला सविस्तर वृत्त असे की मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट समुद्रकिनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा […]