KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! मानोरा तालुक्यात “मेरी पॉलिसी मेरे हाथ” उपक्रम; पिक विमा व पशुधन विम्याबाबत मार्गदर्शन

On: March 16, 2026 9:07 AM
Follow Us:
मानोरा तालुक्यात मेरी पॉलिसी मेरे हाथ उपक्रमात शेतकऱ्यांना पिक विमा योजनेबाबत मार्गदर्शन

मानोरा (वाशिम) : १६ मार्च २०२६

KattaNews जाहिरात 1

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2025 साठी “मेरी पॉलिसी मेरे हाथ” या उपक्रमाचे मानोरा तालुक्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात येत असून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहत आहेत.

KattaNews जाहिरात 2

या कार्यक्रमांतर्गत शेतकरी सभांचे आयोजन करून शेतकऱ्यांना पिक विम्याचे महत्त्व, विमा प्रक्रियेची माहिती आणि योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

KattaNews जाहिरात 3

यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी योगेश आरू यांनी ‘फसल बीमा पाठशाला’ घेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सविस्तर माहिती दिली. तसेच QR चॅटबॉट कोड, कृषी रक्षक पोर्टल याबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.

KattaNews जाहिरात 4

यासोबतच दुधाळ जनावरांचे विमा संरक्षण याबाबतही माहिती देण्यात आली. ‘संपूर्ण पशुधन कवच’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या दुधाळ जनावरांचे विमा संरक्षण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना विमा योजनांची माहिती थेट मिळत असून पिक विमा आणि पशुधन विमा याबाबत जागरूकता वाढत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यात पाहायला मिळत आहे.


📢 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

दररोजच्या ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, शेती अपडेट, जॉब अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा.

👉 येथे क्लिक करा


Related News

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा जिल्ह्यात FFS प्रणालीद्वारे मोबाईलवर खत बुकिंग आणि QR कोडने खत खरेदी

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! बुलढाण्यात आता मोबाईलवर खत बुकिंग, ‘FFS’ प्रणालीद्वारे QR कोड दाखवून मिळणार अनुदानित खत

खडकपूर्णा धरण परिसरात मोटारींच्या कारवाईवरून जमलेले आक्रमक शेतकरी

खडकपूर्णा धरणावरून शेतकरी आक्रमक! मोटारी बंद करण्यासाठी आलेले अधिकारी परतले; जिल्हाधिकाऱ्यांना थेट इशारा.

फायनान्स कंपन्यांच्या वसुलीवरून रविकांत तुपकरांचा महाराष्ट्र सरकारला इशारा

‘फायनान्स कंपन्यांची कार्यालये शिल्लक ठेवणार नाही!’ रविकांत तुपकरांचा महाराष्ट्र सरकारला इशारा

सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा परिसरात वाळत चाललेली कपाशीची झाडे

सिंदखेडराजा तालुक्यात २० हजार हेक्टरवरील कपाशी बाधित; कापूस येण्याआधीच पाती गळाली, शेतकरी संकटात

पिक कर्जासाठी स्टॅम्प पेपरच्या सक्तीबाबत बँकांना निर्देश

पिक कर्जासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर नको; संजय खडसेंचे बँकांना स्पष्ट निर्देश

सिंदखेडराजा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे

सिंदखेडराजा तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता; पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Leave a comment