मेहकरमध्ये खळबळ! डोणगाव ग्रामपंचायत प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; आंदोलनाचा मोठा परिणाम
मेहकर प्रतिनिधी/कट्टा न्यूज नेटवर्क डोणगाव ग्रामपंचायत प्रकरणी मेहकर पंचायत समितीने मोठी प्रशासकीय कारवाई करत संबंधित विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस








