रिसोड : चिखली सब स्टेशनवर शेतकऱ्यांचं रात्रभर आंदोलन, विजेचा फॉल्ट न सुटल्याने संताप — अधिकारी रात्री २ वाजता घटनास्थळी!
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : नारायणराव आरु पाटील रिसोड तालुक्यातील चिखली येथील शेतकऱ्यांचा विजेच्या समस्यांवर संताप उसळला आहे. चार दिवसांपासून हराळ








