हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखलीत धक्कादायक घटना: बैलजोडी परिसरात ४० वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

On: January 10, 2026 2:29 PM
Follow Us:
चिखली शहरातील बैलजोडी परिसरात महिलेच्या आत्महत्येची बातमी
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

चिखली, प्रतिनिधी : विशाल गवई 

चिखली शहरातील बैलजोडी परिसरात आत्महत्येची घटना समोर आली असून, ४० वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. चिखली(chikhali) आत्महत्या बातमी म्हणून या घटनेची परिसरात मोठी चर्चा होत असून नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

मीना राजू महाजन (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (९ जानेवारी) दुपारी घरात कोणीही नसताना त्यांनी खुर्चीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेतला.

काही वेळानंतर ही घटना शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ चिखली पोलिस ठाण्याला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हे पण वाचा..

बुलढाणा डाक विभागात मोठी संधी! PLI एजंट व क्षेत्र अधिकारी भरती; २८ जानेवारीला थेट मुलाखत.

दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून चिखली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


संबंधित बातम्या


अशाच विश्वासार्ह व स्थानिक बातम्यांसाठी KattaNews.in ला दररोज भेट द्या.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चेक बाउन्स प्रकरणात बुलढाणा न्यायालयाचा कडक निर्णय

चेक बाउन्स प्रकरणात कडक निकाल! आरोपीला 3 महिन्यांचा सश्रम कारावास; 2.80 लाखांचा दंड

साखरखेर्डा येथे कर्जबाजारी शेतकरी संतोष खरात आत्महत्या, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

साखरखेर्डा हादरलं! कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान ठरलं कारण?

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Leave a Comment