हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

युवकांनी संविधानिक मूल्यांचे जतन करावे – डॉ. अनिल बनसोड

On: January 17, 2026 8:20 PM
Follow Us:
डॉ. अनिल बनसोड युवांना संविधानिक मूल्यांचे महत्त्व सांगत आहेत

रिसोड| १७ जानेवारी २०२६

रिसोड येथील उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालयमध्ये आयोजित ‘भारतीय संविधानातील लोकशाही मूल्ये’ कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक डॉ. अनिल बनसोड यांनी युवकांना संवैधानिक साक्षरता आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचे महत्त्व सांगितले. कार्यशाळेत उपस्थित राहून त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांची जोपासना हा प्रत्येक नागरिकाचा नैतिक कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले.

कार्यशाळेची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. IQAC प्रमुख डॉ. प्रमोदकुमार नंदेश्वर यांनी संविधान निर्मिती प्रक्रियेचे महत्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. उत्तमचंदजी बगडियांनी सांगितले, “आजच्या जागतिकीकरणाच्या युगात युवकांना केवळ पदवीधर न राहता संवैधानिक साक्षर होणे गरजेचे आहे.”

हे पण वाचा..

मेडिकल अॅडमिशनच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक! आयुर्वेदिक संस्थेच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एम. पी. खेडेकर, डॉ. जे. एस. मेश्राम, डॉ. के. के. बुधवंत आणि श्री. ओंकार पुरी यांच्यासह आयोजन समितीने अथक परिश्रम घेतले. शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक पसायदानाने ही प्रेरणादायी कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.

संपूर्ण बातमी वाचा

विजय जुंजारे

विजय जुंजारे हे रिसोड प्रतिनिधी असून वाशिम जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक घडामोडींचे कव्हरेज करतात.त्यांना २ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यक्रमांवर लक्ष ठेवतात. त्यांच्या बातम्या वाचकांना विश्वासार्ह आणि नेमकी माहिती देतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पालकमंत्री बेपत्ता, बुलढाण्यात शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार

पालकमंत्री बेपत्ता? ‘काजू-बदामाची व्यवस्था शेतकरी करतील, पण बांधावर तरी पाठवा’ बुलढाण्यात पोलिसांत तक्रार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश रद्द राहुल गांधी फोन कॉल बुलढाणा काँग्रेस

राहुल गांधींच्या एका फोनने फिरलं बुलढाण्यातील राजकारण! राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रद्द; मध्यरात्री समर्थकांचा घराबाहेर जल्लोष

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

Leave a Comment