जास्तीच्या मजुरीच्या आमिषाने गेला जीव! खडकपूर्णा प्रकल्पात बुडालेली बोट काढताना मजुराचा दुर्दैवी मृत्यू; तिघे पोलिसांच्या ताब्यात
मेरा बु. | सुनिल अंभोरे बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. जास्तीच्या मजुरीचे








