चिखली |१८ जानेवारी २०२६
विश्वास, सेवा आणि आधुनिक उपचारांचा सुंदर प्रवास करणारे साबळे हॉस्पिटल, चिखली आपला पहिला वर्धापन दिन उद्या दिनांक 19 उत्साहात साजरा करणार आहे. अल्पावधीतच आरोग्यसेवेत आपली वेगळी ओळख निर्माण करत हॉस्पिटलने एका वर्षात तब्बल २५० यशस्वी ऑपरेशन्स पूर्ण करून रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे.
वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की, गुणवत्तापूर्ण उपचार, संवेदनशील काळजी आणि समर्पण हेच आमचे कायमचे ध्येय आहे. भविष्यातही ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार व आधुनिक आरोग्यसेवा देण्याचा संकल्प या निमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.
उद्या होणाऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमास नागरिक, रुग्ण, मान्यवरांची उपस्थिती राहणार असून, साबळे हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येणार आहेत.
📢 आरोग्य विषयक महत्त्वाच्या बातम्यांसाठी कट्टा न्यूज वाचा
अशाच आरोग्य, सामाजिक आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.
📰 संबंधित बातम्या
- चिखली–लव्हाळा रस्त्यावर रोड रॉबरीचा थरार! रस्ता अडवून १५ वाहनांवर दगडफेक; साखरखेर्डा पोलिसांचा रात्रभर कडेकोट बंदोबस्त
- अखेर “कट्टा न्यूज” चा दणका: शेतकरी नेत्यांच्या एकजुटीमुळे प्रशासन झुकले, तालुका कृषी अधिकारी कांबळे तात्काळ निलंबित
- मेडिकल अॅडमिशनच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक! आयुर्वेदिक संस्थेच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल
















