Chikhali मध्ये शिवसेनेचा मोठा निर्णय : कपिल खेड़ेकर यांची निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती; शिवसैनिकांत उत्साहाची लाट!
विशाल गवई/प्रतिनिधी Chikhali विधानसभा मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांची तयारी वेगाने सुरू आहे. Chikhali परिसरातील संघटनात्मक बळकटीसाठी शिवसेनेने महत्त्वाचा निर्णय








