शेतकऱ्यांना मोठा दिलासा! येत्या १५ दिवसांत खात्यावर जमा होणार अनुदान – आमदार बबनराव लोणीकरांची मोठी घोषणा.
लक्ष्मण बिल्हारे/परतुर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात आनंदाची बातमी! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या १५ दिवसांत अनुदानाची रक्कम जमा होणार








