एमपी रॉयल्टी की फेक? बुलडाणा शहरात अवैध रेती वाहतूकीचा भंडाफोड — तहसीलदारांची पहाटे धडक कारवाई
बुलढाणा /भागवत गायकवाड बुलडाणा शहरात अवैध रेती वाहतूक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशच्या रॉयल्टीचा गैरवापर होत असल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला