३३ वर्षांचा शिक्षणयज्ञ पूर्ण! चालते-बोलते विद्यालय प्राचार्य अशोकराव काळुसे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त
सिंदखेडराजा/समाधान सरकटे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्राचार्य अशोकराव काळुसे सेवानिवृत्त झाले असून शिक्षण क्षेत्रात हा क्षण भावनिक ठरला आहे. प्राचार्य








