देऊळगाव राजात श्री बालाजी संस्थानमध्ये लक्ष्मीपूजन आणि सरस्वती पूजन उत्साहात संपन्न; पाडव्याला पंचांग वाचनासह पारंपरिक विधी
देऊळगाव राजा | मनोहर खंदारे दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त देऊळगाव राजा येथील श्री बालाजी संस्थान कार्यालयात लक्ष्मीपूजन आणि दीपावली पाडव्याच्या दिवशी सरस्वती








