एमओ’कडून आर्थिक लूट! कॅन्सरग्रस्त कर्मचाऱ्याच्या उपचार बिलासाठी ३० हजारांची लाच; वरवंड PHC मधील धक्कादायक प्रकार.
विशाल गवई/कट्टा न्यूज नेटवर्क वरवंड PHC भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्रातील भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे








