हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

जिजाऊ सृष्टीवर सावित्री–जिजाऊ दशरात्रोत्सवाचा भव्य प्रारंभ; मातृतीर्थ सिंदखेडराजा पुन्हा इतिहासाचा साक्षीदार

On: January 7, 2026 3:16 PM
Follow Us:
जिजाऊ सृष्टीवर सावित्री–जिजाऊ दशरात्रोत्सवाचा भव्य प्रारंभ सिंदखेडराजा
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

प्रा. दिलीप नाईकवाड | सिंदखेडराजा 

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जिजाऊ सृष्टीवर सावित्री–जिजाऊ दशरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे.
मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित सावित्री–जिजाऊ दशरात्रोत्सव हा राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साजरा करण्यात येत असून
जिजाऊंच्या विचारांचा जागर या सावित्री–जिजाऊ दशरात्रोत्सव माध्यमातून केला जात आहे.
दहा दिवस चालणाऱ्या या सावित्री–जिजाऊ दशरात्रोत्सव काळात सांस्कृतिक, वैचारिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रसंगी सिंदखेडराजा (sindkhedraja) नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिवश्री सौरभ तायडे व शिवमती जयश्री तायडे,
मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे व शिवमती रूपालीताई गारोळे,
लोणारच्या नगराध्यक्ष शिवमती मीराताई भूषण मापारी व शिवश्री भूषण मापारी उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सवाच्या प्रचार व प्रसार रथाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून जिजाऊ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत सावित्रीबाई फुले व माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली.
जिजाऊ वंदना अँड उर्मिला हाडे व रंजना देशमुख यांनी सादर केली.
यावेळी मराठा सेवा संघाचे राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी आपल्या मनोगतात मराठा सेवा संघाने जिजाऊ जन्मोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेल्याचे सांगत
पुढील काळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर मुख्याधिकारी आशिष बोबडे यांनी आपले विचार मांडले.

हे पण वाचा..

buldhana : करडी पुलावर मृत्यूचा तांडव! एसटी बसखाली ट्रिपल सीट दुचाकी चिरडली; तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू.

कार्यक्रमात सावखेड तेजन येथील जनता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
सूत्रसंचालन नंदा यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष मधुकर गव्हाड यांनी मानले.

📢 वाचकांसाठी आवाहन:
अशाच सामाजिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या आणि बातमी शेअर करा.


 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment