हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

जिल्ह्यात तिळाचे 100% मोफत बियाणे वितरण सुरू; शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्जाची मोठी संधी.

On: December 9, 2025 2:04 PM
Follow Us:
बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना तिळाचे 100% मोफत प्रमाणित बियाणे वितरित करताना
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

विशाल गवई/प्रतिनिधी:

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत शेतकऱ्यांना तिळाचे बियाणे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना तिळाचे बियाणे हेक्टरी २.५ किलो प्रमाणात दिले जाणार असून या तिळाचे बियाणे वाटपामुळे उत्पन्न वाढविण्यास मोठी मदत होणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी AgriStack नोंदणी करून या तिळाचे बियाणे योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

बुलढाणा: शेतकऱ्यांना तिळाचे बियाणे वितरित करताना

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानाचा उद्देश देशातील खाद्यतेल आयात कमी करणे, तेलबिया उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यासाठी केंद्र सरकारमार्फत प्रमाणित बियाण्यांचे वाटप केले जात आहे.

या योजनेत प्रति लाभार्थी किमान 0.20 हेक्टर आणि कमाल 1 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान मिळू शकते. पॅकिंग साईजनुसार वितरण होईल. जर पॅकेजिंगमुळे शेतकऱ्याला क्षेत्रापेक्षा जास्त बियाणे मिळाले, तर त्यातील अतिरिक्त रक्कम स्वतःला भरावी लागेल.

ऑनलाइन अर्जासाठी शेतकऱ्यांची AgriStack नोंदणी अनिवार्य आहे. अर्ज https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइटवरील कृषी विभागातील ‘प्रमाणित बियाणे वितरण’ टॅबद्वारे करता येईल.

निवड प्रक्रिया: प्रथम अर्ज — प्रथम प्राधान्य.

➡️ इथे क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Toyota company earn and learn scheme job opportunity for 12th pass students with stipend up to 17800 rupees

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! Toyota कंपनीत ‘कमवा व शिका’ योजना; दरमहा 17,800 रुपये विद्यावेतन

महाराष्ट्र एसटी महामंडळ 17742 चालक वाहक पदांची भरती

एसटीमध्ये मेगा भरती! १७,७४२ चालक-वाहक पदांसाठी मोठी संधी; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

मलकापूर येथे संजय गांधी निराधार योजनेच्या प्रलंबित प्रकरणांबाबत कलीम शेख यांनी SDO संतोष शिंदे यांना निवेदन दिले

दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठांसाठी दिलासा! संजय गांधी योजनेची प्रकरणे 21 मार्चपर्यंत निकाली काढण्याचे आदेश

सिंदखेडराजा तहसील कार्यालयात 17 मार्चला जमीन महसूल थकबाकीसाठी मालमत्तेचा लिलाव

जमीन महसूल थकबाकीवर मोठी कारवाई; सिंदखेडराजा तहसील कार्यालयात 17 मार्चला मालमत्तेचा जाहीर लिलाव

LPG gas cylinder booking new rules after ESMA implementation in India

देशभरात ESMA लागू! आता गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले; 21 नाही तर ‘इतक्या’ दिवसांनीच मिळणार सिलिंडर

MLA Shwetatai Mahale demand 50 percent चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले विधानसभेत नोकरभरती परीक्षांचे शुल्क कमी करण्याची मागणी करताना

मोठी अपडेट! सरकारी नोकरभरती परीक्षांचे शुल्क 50% करण्याची मागणी; लाखो विद्यार्थ्यांना मिळू शकतो दिलासा

Leave a Comment