हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
रात्री शेतात मुक्काम; सकाळी विहिरीत मृत! बुलढलोणारमध्ये गुरुचरित्र व अखंड नामजप सप्ताहाचLadki Bahin Yojana : 18 नोव्हेंबरपूर्वी नाही केलं हे काम तर रिसोड नगरपरिषद निवडणूक (Risod Nagarparishad Election) : स्थिर सरसिंदखेडराजा तालुक्यात जमीन वर्गबदल प्रकरणारिसोड–मेहकर रोड कामात नियमभंग? माहितीफलक गाय

दीड टन लोखंडी सळ्यांची चोरी! दोन शिक्षकांवर गुन्हा—घाटबोरीत खळबळ.

On: November 29, 2025 8:12 PM
Follow Us:
दीड टन लोखंडी सळ्यांची चोरी! दोन शिक्षकांवर गुन्हा — घाटबोरीत खळबळ

डोणगाव /प्रतिनिधी:

घाटबोरी शिवारात घडलेल्या दीड टन लोखंडी सळ्यांची चोरी प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. रस्ता कामासाठी साठवलेल्या सामानामधून ही दीड टन लोखंडी सळ्यांची चोरी झाल्याचे तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. स्थानिकांना कळताच दीड टन लोखंडी सळ्यांची चोरी या विषयावर चर्चा पसरली आणि गावकऱ्यांनी चौकशीची मागणी केली. या दीड टन लोखंडी सळ्यांची चोरी प्रकरणात दोघा शिक्षकांच्या सहभागाची चर्चा रंगली असून पुढील तपास सुरू आहे.

हे पण वाचा..

पेडगाव येथे गळफास लावून युवकाची आत्महत्या की हत्या? नातेवाईकांचा गंभीर आरोप.

वरुड–जनूना सिमेंट काँक्रिट रोडसाठी जानेवारी २०२५ पासून घाटबोरी घाटाजवळ लोखंडी सळ्या, पाईप व चॅनेल इत्यादी साहित्य मोठ्या प्रमाणात साठवण्यात होते. गेल्या काही दिवसांपासून हे साहित्य टप्प्याटप्प्याने गायब होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यावरून कामावरील अभियंता व कर्मचाऱ्यांनी साठवलेल्या ठिकाणी लक्ष ठेवणे सुरु केले.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी पाहणीदरम्यान तुरीच्या वळीमध्ये, सोयाबीन कुटाराखाली व शेतात मातीमध्ये गाडून ठेवलेले सुमारे ₹90,000 किमतीचे दीड टन लोखंडी साहित्य सापडले. तसेच बायपास फाट्याजवळील दुसऱ्या ठिकाणी अंदाजे ₹75,000 किमतीचे चोरीचे साहित्यही हस्तगत झाले.
हे पण वाचा..छत्रपती संभाजीनगरहून नोकरीच्या मुलाखतीवरून परतणाऱ्या नवविवाहित 26 वर्षीय तरुणाचा लोणी-लोणार रोडवर बोलेरो पिकअपच्या धडकेत मृत्यू.घटनेची चौकशी करताना साहित्य सापडलेल्या शेताचे नाते राजेश पुंजाजी पाखरे व संदीप पुंजाजी पाखरे या दोघांशी असल्याचे समोर आले. दोघांविरुद्ध डोणगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मोताळ्यात दुचाकीचा भीषण अपघात; नगरसेविकेच्या मुलाचा मृत्यू आणि पादचारी गंभीर जखमी

मोताळ्यात दुचाकीचा भीषण अपघात; नगरसेविकेच्या मुलाचा जागीच मृत्यू व पादचारी गंभीर जखमी.

तांदुळवाडी येथे बँक मॅनेजरच्या घरातील मोठी घरफोडी – ६ लाखांचा ऐवज चोरी

साखरखेर्डा पोलिस स्टेशनच्या हद्दीत तांदुळवाडीत बँक मॅनेजरच्या घरात मोठी चोरी; ६ लाखांचा ऐवज रातोरात गायब.

दुसरबीड–सिंदखेड राजा भीषण अपघातात सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली मृत्यू

दुसरबीड–सिंदखेड राजा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरून पडलेल्या सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू.

आमदार अमित झनक वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर विधानसभेत आवाज उठवत आहेत

वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नासाठी आमदार अमित झनक यांचा विधानसभेत ठाम आवाज.

देऊळगाव राजा अपघात घटनास्थळाचे चित्र – महिला मजूर ठार आणि पाच जखमी

कामाच्या शोधात आलेल्या कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांवर काळाची झडप; देऊळगाव राजातील भीषण अपघातात 2 महिला ठार

रिसोड महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

रिसोड महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमण – वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

Leave a Comment

WhatsApp Join Group!