हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Chikhali : लग्नाचे आमिष, नंतर नकार; धक्कादायक! २० वर्षीय तरुणीची आत्महत्या

On: January 26, 2026 7:17 PM
Follow Us:
Chikhli love affair suicide case police investigation
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

चिखली |२६ जानेवारी २०२६

Chikhali Suicide Case — लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध ठेवले आणि ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने केळवद (ता. चिखली) येथे २० वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांत प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली तालुक्यातील केळवद येथे राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील २० वर्षीय तरुणीचे तनमय विजय गवई (रा. पाटोदा, ता. चिखली) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. आरोपीने पीडितेला “उन्हाळ्यात आपण लग्न करू” असे आश्वासन दिले होते. या विश्वासावर दोघेही सातत्याने संपर्कात होते.

 

दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते १०.५३ वाजताच्या सुमारास आरोपीने तरुणीला फोन केला. या संभाषणात त्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. हा नकार सहन न झाल्याने तरुणीने आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

हे पण वाचा.

धक्कादायक प्रकार! बुलढाण्यात महिला तलाठीच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न; रेती माफियाची दहशत उघड

घटनेनंतर तरुणीच्या वडिलांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी तनमय विजय गवई याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत


🔔 Related News


👉 तुमच्या परिसरातील बातमी आम्हाला पाठवा

Kattanews.in वर तुमच्या गावातील, शहरातील किंवा जिल्ह्यातील ताज्या, सत्य व विश्वासार्ह बातम्या प्रसिद्ध करा.
आताच संपर्क करा

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment