हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा ७ वा वर्धापन दिन | रिसोडमध्ये भव्य पोवाडा व सांस्कृतिक कार्यक्रम

On: December 30, 2025 7:32 PM
Follow Us:
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त रिसोड येथे आयोजित भव्य पोवाडा व सांस्कृतिक कार्यक्रम
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

रिसोड | प्रतिनिधी : विजय जुंजारे

भूमिपुत्र शेतकरी संघटना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार असून
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार,
दि. १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता
रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात
भव्य पोवाडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवशाहीर अविष्कार देशींगे (सांगली)
व त्यांचा संच शिवकालीन पोवाड्यांचे सादरीकरण करणार असून
रिसोड शहरासह संपूर्ण परिसरात इतिहासाचा जागर घुमणार आहे.

यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन
मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. विष्णुपंत भुतेकर
यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून होणार आहे.

कार्यक्रमाचा समारोप “बॉस बँड” वरील राष्ट्रगीताने करण्यात येणार असल्याची माहिती
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे राज्य संघटक व राज्य प्रवक्ते डॉ. जितेंद्र गवळी
यांनी दिली आहे.

मागील अनेक वर्षांपासून वाशिम जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरात
इतका भव्य पोवाडा कार्यक्रम झाला नव्हता.
त्यामुळे महाराष्ट्रातील अव्वल शिवशाहीर अविष्कार देशींगे
व त्यांच्या संचाच्या या कार्यक्रमाचा लाभ
शेतकरी, नागरिक व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने घ्यावा,
असे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

📌 अशीच स्थानिक, राजकीय व शेतकरी विषयक बातम्यांसाठी

Kattanews.in ला दररोज भेट द्या आणि आमच्या बातम्या वाचा.

🔗 संबंधित बातम्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment