हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मोताळ्यात दुचाकीचा भीषण अपघात; नगरसेविकेच्या मुलाचा जागीच मृत्यू व पादचारी गंभीर जखमी.

On: December 13, 2025 6:26 AM
Follow Us:
मोताळ्यात दुचाकीचा भीषण अपघात; नगरसेविकेच्या मुलाचा मृत्यू आणि पादचारी गंभीर जखमी
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

मोताळा प्रतिनिधी/प्रवीण गरुडे 

मोताळा शहरातील नांदुरा रोडवर बुधवार, १० डिसेंबरच्या सायंकाळी  दुचाकीचा अपघात झाला.
या भीषण अपघातात स्थानिक नगरसेवक व माजी सरपंच कैलास खर्चे यांचा मुलगा अनुप कैलास खर्चे (वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला. हा मोताळा दुचाकी अपघात
कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील धोकादायक वळणावर झाला.

अपघातात रस्ता ओलांडत घरी जात असलेले समाधान घडेकर (वय ६८) हे पादचारी गंभीर जखमी झाले
असून त्यांच्यावर बुलढाणा येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची स्थिती चिंताजनक असल्याचे
नातेवाईकांनी सांगितले.

अनुप खर्चे हा दुचाकीवरून घराकडे येत असताना त्याची मोटारसायकल जोरदार धडकली.धडक एवढी तीव्र होती की मोताळा दुचाकी अपघात घडताच अनुप यांचा जागीच मृत्यू झाला.
समाधान घडेकर यांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.

हे पण वाचा..

अनुप खर्चे हा परिश्रमी व उत्कृष्ट पद्धतीने शेती करणारा तरुण होता. त्याच्या अचानक निधनाने
मोताळा परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा
मोठा परिवार आहे.

📢 ताज्या अपडेटसाठी KattaNews.in Follow करा

स्थानिक ब्रेकिंग न्यूज, अपडेट्स आणि महत्वाच्या घडामोडी सर्वप्रथम मिळवण्यासाठी आमची वेबसाइट बुकमार्क करा.

👉 क्लिक करा आणि ताज्या बातम्या वाचा

🔗 हे पण वाचा…

देऊळगाव राजा │ कापूस मजुरांवर काळाची झडप; दोन महिला ठार

साखरखेर्डा पोलिस स्टेशनच्या हद्दीत तांदुळवाडीत बँक मॅनेजरच्या घरात मोठी चोरी; ६ लाखांचा ऐवज रातोरात गायब.

साखरखेर्डा परिसरात चॉकलेटचे आमिष देत 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; ‘भावाला मारून टाकीन’ धमकी देणाऱ्या युवकावर POCSO गुन्हा दाखल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

Leave a Comment