
जय हॉटेल गोंधनखेड शिवार परिसरात ही बुलढाणा LCB गांजा जप्त कारवाई पार पडली.तरोडा ता. मोताळा येथील गणेश मेरसिंग साबळे (वय ४२) हा संशयित आढळून आला असून त्याच्याकडील नायलॉन पिशवीत हिरवट-काळसर कळीदार गांजा आढळला.
प्रति किलो २० हजार किंमतीप्रमाणे ४१ हजारांचा गांजा, १ हजाराचा मोबाईल आणि १५ हजार किंमतीची बजाज डिस्कवर दुचाकी असा एकूण ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या बुलढाणा LCB गांजा जप्त कारवाईनंतर संशयितावर बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
📲 ताज्या अपडेटसाठी KattaNews.in WhatsApp Channel Join करा
🔴 Related News











