हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

२ किलो गांजा जप्त! बुलढाणा LCB ची धडक कारवाई, ५७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

On: November 25, 2025 12:38 PM
Follow Us:
बुलढाणा LCB गांजा जप्त कारवाईदरम्यान पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल आणि संशयित

बुलढाणा LCB गांजा जप्त कारवाई दरम्यान पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल

बुलढाणा LCB गांजा जप्त मोहिमेला आज मोठे यश मिळाले.पेट्रोलिंगदरम्यान संशयित हालचाली आढळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि बुलढाणा LCB गांजा जप्त करत तब्बल २ किलो ५० ग्रॅम गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा ५७ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
जय हॉटेल गोंधनखेड शिवार परिसरात ही बुलढाणा LCB गांजा जप्त कारवाई पार पडली.तरोडा ता. मोताळा येथील गणेश मेरसिंग साबळे (वय ४२) हा संशयित आढळून आला असून त्याच्याकडील नायलॉन पिशवीत हिरवट-काळसर कळीदार गांजा आढळला.
प्रति किलो २० हजार किंमतीप्रमाणे ४१ हजारांचा गांजा, १ हजाराचा मोबाईल आणि १५ हजार किंमतीची बजाज डिस्कवर दुचाकी असा एकूण ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या बुलढाणा LCB गांजा जप्त कारवाईनंतर संशयितावर बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


📲 ताज्या अपडेटसाठी KattaNews.in WhatsApp Channel Join करा

👉 येथे क्लिक करा


🔴 Related News

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

Leave a Comment