बुलढाणा जिल्ह्यातील थरकाप उडवणारी घटना: पोटच्या चिमुरड्यांना मृत्यूच्या दारात ढकलून मातेने संपवली जीवनयात्रा.
लोणार प्रतिनिधी/विनायक कुटे बुलढाणा जिल्ह्यातील थरकाप उडवणारी घटना ग्रामीण भागाला हादरवून टाकणारी ठरली आहे. कौटुंबिक तणाव आणि मानसिक अस्थैर्याचे भयावह








