रिसोडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद दाखवणार आढावा बैठक; निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह!
जिल्हा प्रतिनिधी – नारायणराव आरू पाटील, रिसोड रिसोड तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक ३ नोव्हेंबर रोजी








