टँकर हटवताना थांबली वाहने, मागून आला भरधाव ट्रक अन् 15 वाहनांना चिरडले! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
दुसरबीड : समाधान सरकटे समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दुसरबीड टोल प्लाझाजवळ मुंबई कॉरिडोरवरील चॅनेल क्रमांक 332