पांगरी काटे जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांच्या वेशभूषेने वेधले लक्ष
पांगरी काटे | १४ जानेवारी २०२६ राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळा पांगरी काटे येथे








