चिखली प्रभाग 1B मध्ये प्रिती ताई बांडे-फुलझाडे यांची जोरदार लाट! नागरिक स्वतःहून प्रचारात उतरले
चिखली/मंगेश भोलवणकर चिखली प्रभाग 1B मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार प्रिती ताई समाधान बांडे-फुलझाडे यांची प्रचारात अभूतपूर्व उपस्थिती पहायला मिळते.








