हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाणा हतेडी शिवार बाल अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली

पाच वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार; आरोपी मलकापूर रेल्वे स्थानकावर अटकेत

बुलढाणा, दि. ३ (प्रतिनिधी) — बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची