Indian Navy Recruitment: बुलढाण्यातील शेतकरी कन्या कोमल गवईची भारतीय नौदलात निवड; मेहनतीने साकारले देशसेवेचे स्वप्न
बुलढाणा प्रतिनिधी | समाधान वानखेडे Indian Navy Recruitment मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील वरोडी गावातील शेतकरी कुटुंबातील कु. कोमल अनंता गवई हिने








