जलजीवन मिशनचा फज्जा! काम पूर्ण दाखवलं, पण कंडारी गाव अजूनही पाण्याविना; 20 मेपासून आमरण उपोषण
सिंदखेडराजा |समाधान सरकटे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील कंडारी गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला








