जिजाऊ जन्मभूमीकडे शासनाचे दुर्लक्ष! १२ जानेवारीपर्यंत निर्णय नाही तर राज्यभर आंदोलन – मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
सिंदखेडराजा/समाधान सरकटे सिंदखेडराजा जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या








