हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
Devendra Fadnavis on Farmers: हमीभावापेक्षा कमी भावात कुणीही मधक्कादायक! लग्नाचे आमिष देत महिलेवर अत्याचाररिसोड पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी: 6 तासांत रिसोड शहरातील मुख्य रस्त्यावरचा अंधार! पथदिवबंजारा समाजाचा महामार्गावर रास्ता रोको; एसटीचिखली पोलिसांची मोठी कारवाई! डिझेल चोरी करणा

शिंदी येथील शेतकऱ्याची दिवाळीत आत्महत्या; कर्ज व अतिवृष्टी मुख्य कारण.

  सिंदखेडराजा /प्रतिनिधी साखरखेर्डा जवळील ६५ वर्षीय शेतकरी शिवाजी बुरकूल यांनी दिवाळीच्या दिवशी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

WhatsApp Join Group!