हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखली नगरपालिकेच्या विजयानंतर भाजप नगरसेवक दत्ता सुसर यांच्या कुटुंबावर हल्ला. परिसरात तणाव; संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यात दाखल.

चिखलीत विजयाच्या जल्लोषाला गालबोट! भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर हल्ला, प्रकरण पोलीस ठाण्यात

चिखली प्रतिनिधी/विशाल गवई  चिखली नगरपालिकेच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळत असतानाच, भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यामुळे या आनंदाला