दुसरबीड जवळ भीषण अपघात; लग्नावरून परतणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील दोन युवकांचा जागीच मृत्यू, साखरखेर्डा गावात शोककळा!
सिंदखेडराजा (जि. बुलढाणा): बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड परिसरात ३१ ऑक्टोबर रोजी रात्री भीषण अपघात झाला. या घटनेत लग्न समारंभावरून परतणाऱ्या साखरखेर्डा








