गरीबांच्या ताटातील घास लुटण्याचा प्रयत्न? बुलढाण्यात 41 क्विंटल सरकारी रेशनचा तांदूळ जप्त; पोलिसांची मोठी कारवाई
बुलढाणा : भागवत गायकवाड गरीब आणि गरजू नागरिकांसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (रेशन) वितरित करण्यात येणारा तांदूळ अवैधरित्या वाहतूक केला जात








