बुलढाणा जिल्हा बँकेचे १२ संचालक बिनविरोध; शिंगणे गटाचे सहकारात वर्चस्व, अजित पवार गटाची खेळी कितपत यशस्वी होणार?
बुलढाणा : प्रा.दिलीप नाईकवाड बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. मतदानापूर्वीच तब्बल १२ संचालक बिनविरोध निवडून








