रिठद मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको – कर्जमाफीसह अनेक मागण्यांवर सरकारकडे जोरदार आंदोलन.
जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील रिसोड तालुक्यातील रिठद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दामू अण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको








