मालेगाव ते मेहकर महामार्गाचे दुपदरी सिमेंट कॉंक्रीटीकरण करा; माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांची गडकरींकडे मागणी
डोणगाव (माधव भांदुर्गे) विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषतः मालेगाव ते मेहकर








