KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

धाड पोलिसांनी नाकाबंदीत हस्तगत केलेली चोरीची बैलजोडी आणि लोखंडी बैलगाडी

धाड पोलिसांची नाकेबंदी ठरली गेमचेंजर! रात्री बैलजोडी चोरीला, पहाटे नाकाबंदीत चोर पकडला!

बुलडाणा| भागवत गायकवाड  शेतातून चोरीस गेलेली बैलजोडी आणि लोखंडी बैलगाडी अवघ्या काही तासांत हस्तगत करण्यात धाड पोलिसांना यश आले आहे.