पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा भारताला थेट इशारा! ‘पाण्याचा प्रत्येक थेंब…’; नेमकं काय म्हणाले?
इस्लामाबाद |कट्टा न्यूज नेटवर्क पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतासोबतच्या सिंधू नदीच्या पाण्याच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.








