नगरपंचायत निवडणूक 2025 : नामनिर्देशनपत्रासाठी कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही – राज्य निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे स्पष्टीकरण!
वाशिम| जिल्हा प्रतिनिधी: नारायणराव आरू पाटील राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र








