जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?
साखरखेर्डा : समाधान सरकटे जिल्हा परिषद शाळेतील ६८ कामांची ही यादी वाचली, की वाटतं एखाद्या सरकारी कार्यालयाची कामाची सूची आहे.








