चिखलीत अजितदादांचा जोरदार संदेश: ‘प्राचार्य निलेश गावंडेनाच शहराची जबाबदारी द्या’ – परिवर्तन सभेला विक्रमी प्रतिसाद
चिखली / मंगेश भोलवनकर चिखलीत झालेल्या परिवर्तन सभेला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व होता आणि चिखली शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल








