हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिसोडमध्ये हॉटेल मजुराची गळफास घेऊन आत्महत्या; समर्थ नगर परिसरात खळबळ

On: December 30, 2025 8:37 PM
Follow Us:
रिसोड समर्थ नगर हॉटेल मजुराची आत्महत्या

रिसोड | प्रतिनिधी / विजय जुंजारे 

रिसोड आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा समोर आले असून
रिसोड शहरातील समर्थ नगर परिसरात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका मजुराने
गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या रिसोड आत्महत्या प्रकरणामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून
स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

मृतकाचे नाव राजेश कुमार मोमन पंडित शर्मा (वय ४५ वर्षे) असून
तो पानिपत, तालुका कलायत, जिल्हा कैथल, हरियाणा येथील रहिवासी आहे.
तो रिसोड शहरातील महेंद्र वसंतराव बिडवे यांच्या हॉटेलवर मजुरीचे काम करत होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर नागरे
हे सकाळी ८ ते दुपारी २ या डी.ओ. ड्युटीदरम्यान घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी घटनास्थळ पंचनामा तसेच मृतकाचा इनक्वेस्ट पंचनामा केला.

हे पण वाचा..

पोखरा योजनेतील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकाराच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी; रिसोड पोलिसांत तक्रार दाखल.

यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, रिसोड येथे पाठविण्यात आला.
उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह मृतकाच्या मित्र
बिट्टू राम हुशार सिंग यांच्या ताब्यात देण्यात आला.

मृतकाच्या मित्राच्या जबाबावरून पोलीस स्टेशन रिसोड येथे मर्गची नोंद करण्यात आली आहे.
मृत्यूबाबत अधिक तपास रिसोड पोलीस करत असून
या घटनेमुळे समर्थ नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



📢 वाचकांसाठी आवाहन

अशा घटनांबाबत ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी,महाराष्ट्रातील नंबर एकची न्यूज वेबसाईट Kattanews.in ला फॉलो करा.
आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करून लोकांपर्यंत माहिती पोहोचवा.


🔗 हे पण वाचा..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

वाकोडी (मलकापूर) येथे भरदुपारी पोत हिसकावण्याचा प्रयत्न झालेले काजळे यांचे घर

भरदुपारी चाकूचा धाक दाखवून महिलेची पोत हिसकावण्याचा प्रयत्न; आरडाओरड होताच तरुण धावले अन् चोरट्याने पळ काढला!

बुलढाणा वन सर्वेक्षक लाच प्रकरणात एसीबीची कारवाई

लाकूड वाहतुकीच्या परवानगीसाठी २ हजारांची लाच; बुलढाण्यात वन सर्वेक्षकावर गुन्हा दाखल

बेपत्ता महिला शेगाव - पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

शेगाव: ब्युटी पार्लरमध्ये जाते सांगून घराबाहेर पडलेली महिला बेपत्ता, पतीची पोलिसांत तक्रार

Leave a Comment