हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणार नगरपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसला मोठा धक्का; तालुकाध्यक्ष मो. तोफिक कुरेशी यांचा राजीनामा

On: December 28, 2025 9:28 AM
Follow Us:
लोणार नगरपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मो. तोफिक कुरेशी यांनी दिलेला राजीनामा
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

लोणार | विनायक कुटे कट्टा न्यूज नेटवर्क

लोणार नगरपरिषद निवडणूक, लोणार काँग्रेस राजीनामा आणि काँग्रेस अंतर्गत गद्दारी हे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
लोणार नगरपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून अल्पसंख्यांक काँग्रेसचे लोणार तालुकाध्यक्ष
मो. तोफिक कुरेशी यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

मो. तोफिक कुरेशी यांनी हा राजीनामा थेट जिल्हाध्यक्ष मा. राहुल बोंद्रे साहेब यांच्याकडे सादर केला आहे.
आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी काँग्रेस पक्षासाठी केलेल्या दीर्घकालीन कार्याचा उल्लेख करत अंतर्गत गद्दारीमुळे
आपला पराभव झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राजीनामा पत्रात नमूद केल्याप्रमाणे, लोणार नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार
असताना, पक्षातीलच काही पदाधिकारी व नेत्यांनी अपक्ष उमेदवारांना आर्थिक मदत करून
आपला पराभव घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“मी आणि माझे कुटुंब अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षासाठी तन-मन-धनाने काम करत आलो आहे.
माझे वडील ग्रामपंचायत सरपंच होते.
मात्र माझ्याच पक्षातील गद्दार प्रवृत्तीमुळे मला पराभव स्वीकारावा लागला.
अशा लोकांसोबत पुढे काम करणे मला शक्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.

हे पण वाचा..

बुलढाणा जिल्ह्यातील थरकाप उडवणारी घटना: पोटच्या चिमुरड्यांना मृत्यूच्या दारात ढकलून मातेने संपवली जीवनयात्रा.

या घटनेमुळे लोणार काँग्रेस तसेच बुलढाणा जिल्हा काँग्रेस मध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली असून
आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


👉 राजकारणातील प्रत्येक मोठी बातमी सर्वात आधी!

KattaNews.in — महाराष्ट्रातील नंबर १ वेगवान डिजिटल न्यूज पोर्टल
ताज्या राजकीय, गुन्हेगारी आणि ब्रेकिंग न्यूजसाठी आजच फॉलो करा.


🔗 संबंधित बातम्या

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

बुलढाण्यात पत्रकार परिषदेत एप्सटीन फाइल प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर

Epstein Files प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; “ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान देशासाठी धोकादायक”

Congress protest in Chikhli against LPG gas cylinder price hike women cooking on traditional stove

चिखलीत गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; तहसीलदारांना घेराव, महिलांनी चुल पेटवून केला संतापाचा निषेध

Gram Panchayat computer operators protest in Mumbai

मुंबई आंदोलनस्थळी आमदार श्वेताताई महाले पाटील; संगणक परिचालकांच्या प्रश्नांवर दिले मोठे आश्वासन

चिखला काकड येथे शिवाजी महाराज पुतळा वादामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती

चिखला काकड पुतळा वाद पेटला; शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री कायंदे यांचा राजीनामा

चिखली नगर परिषद विजयी महिला नगरसेविकांचा सत्कार सोहळा

चिखली नगर परिषदेत विजयी महिला नगरसेविकांचा भव्य सत्कार; स्त्रीशक्तीच्या नेतृत्वाचा गौरव

Leave a Comment