हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत गुरुकुल ज्ञानपीठ CBSE स्कूलचे वर्चस्व! तीन विद्यार्थ्यांची विभागस्तरावर निवड.

On: November 12, 2025 8:26 AM
Follow Us:

बुलढाणा /भागवत गायकवाड:

बुलढाणा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत गुरुकुल ज्ञानपीठ CBSE स्कूल चे विद्यार्थी चमकले आहेत. शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरावर झेप घेतली आहे.

ही स्पर्धा 8 नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे झाली. अंडर 14 वर्षे वयोगटात पूर्वी बाहेकर, मानसी जाधव आणि श्लोक तांगडे या विद्यार्थ्यांनी प्रखर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत विजय मिळवला. त्यांच्या या यशामुळे त्यांची निवड विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या विद्यार्थ्यांनी प्रत्येक सामन्यात उत्तम कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना मात दिली. त्यांच्या विजयामुळे गुरुकुल ज्ञानपीठ CBSE स्कूल बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विभागीय स्तरावर करणार आहे. ही विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या विजयाबद्दल शाळेचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन सावळे, डॉ. सविता सावळे आणि प्राचार्य जितेंद्र मराठे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच प्रशिक्षक पंकज शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली असल्याचे सांगण्यात आले.

हे पण वाचा.

पहूरजवळ कारला आग; बुलढाणा तालुक्यातील ६ महिन्यांची गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू.

मेहकरात “पर्पल फूड कॉर्नर” वर पोलिसांची धाड! तीन अल्पवयीन जोडपी पकडली; शहरात खळबळ.

या यशामुळे संपूर्ण गुरुकुल परिवारात आनंदाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांचे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

धामणगाव मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणात धाड पोलिसांनी आरोपीला पकडले

धामणगाव मंदिरातील दानपेटी चोरीचा छडा; धाड पोलिसांनी दोन तासांत आरोपीला पकडले, ₹७,५०० मुद्देमाल जप्त

सिंदखेडराजा येथे SC उपवर्गीकरणाविरोधात हजारो नागरिकांचा विराट मोर्चा, जय भीमच्या घोषणांनी शहर दणाणले

सिंदखेडराजात SC उपवर्गीकरण विरोधी विराट मोर्चा; जय भीमच्या घोषणांनी शहर दणाणले, शासनाला दिला इशारा

चिखली शाहूनगर परिसरातील अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

फ्लॅट पाहायला गेल्या अन् काळाचा घाला; चिखलीतील शाहूनगरमध्ये ४५ वर्षीय महिलेचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू

देऊळगावमही शिवारात टिनशेड फोडून 29 हजारांचा ऐवज चोरी

देऊळगावमहीत धाडसी चोरी! शेतातील टिनशेड फोडून 29 हजारांचा ऐवज लंपास; कोंबड्या, गहू, खताच्या पिशव्याही चोरीला

स्वतंत्र विदर्भासाठी मिशन २०२७ मेळाव्यात ॲड. वामनराव चटप यांचे मार्गदर्शन

स्वतंत्र विदर्भासाठी ‘मिशन २०२७’चा निर्धार! सिंदखेडराजातून ॲड. वामनराव चटप यांचा मोठा इशारा; डिसेंबर २०२७पर्यंत राज्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन

मंडपगाव येथे अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करताना महसूल विभागाची कारवाई

मंडपगावात रेती माफियांवर महसूल विभागाचा मोठा दणका! अवैध रेती वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त

Leave a Comment