Gold Rate Today नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वाढत असलेल्या सोन्याच्या दरांना अचानक ब्रेक लागला असून Gold Price Today मध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. एकाच दिवसात सोन्याचा भाव तब्बल 2,419 रुपयांनी खाली आला असून यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फक्त 24 कॅरेटच नव्हे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव देखील घसरला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 1,36,233 रुपयांवरून 1,33,824 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका खाली आला आहे. त्यामुळे सध्या Gold Rate हा ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

लग्नसराई, सण-उत्सव आणि गुंतवणूक यासाठी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल मानला जात आहे. मात्र बाजारातील चढउतार पाहता तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. कारण शहरानुसार सोन्याच्या दरात थोडाफार फरक असू शकतो. स्थानिक कर, घडणावळीचे शुल्क आणि मेकिंग चार्जेस यामध्ये तफावत असते.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरमधील चढउतार आणि आर्थिक धोरणांचा थेट परिणाम Gold Rate वर होत असतो. त्यामुळे सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या शहरातील आजचा नेमका दर तपासणे आवश्यक आहे.

Gold Rate का घसरला? जाणून घ्या प्रमुख कारणे
आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरच्या मूल्यातील चढउतार, तसेच जागतिक आर्थिक परिस्थितीचा थेट परिणाम Gold Rate Today in India वर होत असतो. याशिवाय वर्षाच्या अखेरीस नफावसुली झाल्यानेही सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
टीप : वरील लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. कोणतीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
👉 अशाच विश्वासार्ह, वेगवान आणि ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रातील नंबर १ न्यूज वेबसाईट Kattanews.in ला नक्की फॉलो करा.
हे पण वाचा…















