हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर दीड कोटी खंडणी प्रकरणात रंगेहाथ पकडली

On: December 30, 2025 5:56 PM
Follow Us:
वसंतराव नाईक विद्यालय शेंदुर्जन 1995-96 बॅचचा भावनिक स्नेहसंमेलन सोहळा
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

मुंबई/कट्टा न्यूज नेटवर्क

मुंबई – गोरेगाव मध्ये एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर आणि अमरिना झवेरी यांना रंगेहाथ पकडले गेले. या प्रकरणात मुंबई पोलीसांनी दोन्ही महिलांना पोलीस कोठडी सुनावली असून, पहिला हप्ता दीड कोटी रुपये स्वीकारताना त्यांना ताब्यात घेतले. हा प्रकार मराठी अभिनेत्री खंडणी प्रकरण म्हणून सर्वत्र चर्चेत आला आहे.

अटकेत असलेल्या आरोपींची ओळख कांदिवली रहिवासी हेमलता आदित्य पाटकर (वय 39) आणि सांताक्रूझ रहिवासी अमरिना इक्बाल झवेरी (वय 33) अशी आहे. पोलिसांनी सांगितले की, हेमलता पाटकर यांच्या विरोधात आधीच भारतीय दंड संहितेचे कलम 452, 323, 504 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, या महिलांनी तपासात सहकार्य केलेले नाही आणि इतर फरार आरोपींसोबत मिळून इतर पीडितांकडूनही खंडणी उकळल्याची शक्यता आहे.

गोरेगाव पश्चिम रहिवासी बिल्डर अरविंद गोयल यांनी आरोप केला की, आरोपींनी त्यांच्या मुलावर पोलीस ठाण्यात दाखल फौजदारी खटला मिटवण्यासाठी 10 कोटींची मागणी केली होती. त्यांनी तक्रार गुन्हे शाखेकडे केली, ज्यावरुन ही कारवाई करण्यात आली.

पोलीसांनी न्यायालयात सांगितले की, हेमलता पाटकर यांचे हस्ताक्षर नमुने गोळा करणे बाकी आहे, तर अमरिना झवेरी यांचे आवाजाचे नमुने घेणे आवश्यक आहे. दोन्ही आरोपी महिला तपासात सहकार्य करत नसल्याने पोलीसांनी वाढीव पोलीस कोठडीसाठी अर्ज केला आहे.

ताज्या घडामोडींसाठी Kattanews.in ला फॉलो करा!

महाराष्ट्रातील नंबर १ न्यूज पोर्टलवर ताज्या बातम्या वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटवर नियमित भेट द्या.

Kattanews.in वर भेट द्या

संबंधित बातम्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment