हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

तरुणांसाठी सुवर्णसंधी! केकतउमरा येथे आज प्रा. विठ्ठल कांगणे यांचे प्रेरणादायी व्याख्यान

Follow Us:
केकतउमरा येथे प्रा विठ्ठल कांगणे यांचे फुले आंबेडकर जयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यान

वाशिम | (दि. 26 एप्रिल 2026) 

केकतउमरा येथे या महत्त्वाच्या  कार्यक्रमामुळे आज परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने युवक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही केकतउमरा येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय सोहळ्याचा आज मुख्य आकर्षण असलेला प्रा. कांगणे यांचा प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रम सायंकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत ग्रामपंचायत परिसरात होणार आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

प्रा. विठ्ठल कांगणे हे स्वामी विवेकानंद अकॅडमी, परभणीचे संचालक असून महाराष्ट्रातील तरुणांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या प्रबोधनपर विचारांमुळे अनेक युवकांना नवी दिशा मिळत आहे.

या कार्यक्रमास युवक-युवती तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त प्रदिप पट्टेबहादूर आणि पंचशील क्रीडा मंडळ, केकतउमरा यांनी केले आहे.

दरम्यान, 27 एप्रिल रोजी दुपारी 12:30 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, सायंकाळी 8 ते 11 या वेळेत सुप्रसिद्ध लोककवी प्रकाशनाथ पाटणकर (नागपूर) यांच्या भीमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


👉 संबंधित बातम्या


📢 हे पण वाचा..

अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजात भरदिवसा घरफोडी; २.३६ लाखांचा ऐवज लंपास

घर बंद… अन् काही तासांतच लाखोंचा डल्ला! देऊळगाव राजात भरदिवसा धक्कादायक घरफोडी; २.३६ लाखांचा ऐवज लंपास

ज्ञानगंगा अभयारण्यात ताडोबातून आलेली मोना वाघीण आणि धुरंधर वाघ

७ महिन्यांनी ‘धुरंधर’ला मिळाली साथ; ताडोबातील ‘मोना’च्या आगमनाने ज्ञानगंगा अभयारण्यात वाघ संवर्धनाला नवी दिशा

धामणगाव मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणात धाड पोलिसांनी आरोपीला पकडले

धामणगाव मंदिरातील दानपेटी चोरीचा छडा; धाड पोलिसांनी दोन तासांत आरोपीला पकडले, ₹७,५०० मुद्देमाल जप्त

सिंदखेडराजा येथे SC उपवर्गीकरणाविरोधात हजारो नागरिकांचा विराट मोर्चा, जय भीमच्या घोषणांनी शहर दणाणले

सिंदखेडराजात SC उपवर्गीकरण विरोधी विराट मोर्चा; जय भीमच्या घोषणांनी शहर दणाणले, शासनाला दिला इशारा

चिखली शाहूनगर परिसरातील अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

फ्लॅट पाहायला गेल्या अन् काळाचा घाला; चिखलीतील शाहूनगरमध्ये ४५ वर्षीय महिलेचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू

देऊळगावमही शिवारात टिनशेड फोडून 29 हजारांचा ऐवज चोरी

देऊळगावमहीत धाडसी चोरी! शेतातील टिनशेड फोडून 29 हजारांचा ऐवज लंपास; कोंबड्या, गहू, खताच्या पिशव्याही चोरीला

Leave a Comment